मराठी | English
  Ashes About Us Views Gallery Appeal Audio Books Blog Contact Us  
 
इतिहासाच्या सूर्याला किती काळ झाकणार. स्वार्थलोलुप राजकीय कावेबाजपणाच्या अभ्रामध्ये? सत्याचा प्रकाश कधीपर्यंत दडपणार, कोंदटलेल्या सरकारी दप्तरांमधे?
प्रकाशाने सारा आसमंत व्यापुन टाकण्याची आणि या इतिहाससूर्याने प्रखर तेजाने तळपण्याची वेळ आता आली आहे. आता डोळ्यापुढील मळभ दूर होईल, मनातील किंतु नाहीसे होतील या वेबसाइट मुळे!
सत्याच्या प्रकाशात सारे संदर्भ बदलतील, मुखवटे गळून पडतील, आजवर दूर ठेवलेले विचारांचे तेज जगासमोर येईल आणि साऱ्या देशप्रेमी कंठातुन फक्त एकच जयघोष दुमदुमेल...
"अखंड हिंदुस्थान अमर रहे"
"वंदे मातरम"
इतिहासपुरुष श्री. नथुराम गोडसे यांचे गांधीहत्येमागील भुमिका विषद करणारे विचार ऐका, या वेबसाईटच्या 'प्रकाशने' या लिंकवर...