मराठी | English
  Ashes About Us Home Views Gallery Audio Books Blog Contact Us  
 
आवाहन
भुतकाळाच्या विशाल उदरात गडप झालेला काळ परत येत नसतो. इतिहास पुन्हा घडत नसतो. पण याचा अर्थ असा नाही कि त्याची नेहमी एकच बाजु आपल्यासमोर यावी आणि ती आपण मान्य करावी. इतिहास जसा घडला तसा, नि:पक्षपातीपणे आपल्यापर्यंत पोहचणे हा आपला हक्क आहे आणि तो जाणतेपणाने अभ्यासणे हे आपलं कर्तव्य आहे. सदर वेबसाईट हा त्यादृष्टीने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जो आम्ही अंतरिक तळमळीने केला आहे. आपण याचा उचित मान राखावा ही विनंती आणि लोकांना शहाणे करून सोडावे ही अपेक्षा.