मराठी | English
  Ashes About Us Home Views Gallery Appeal Blog Contact Us  
 
'मान्यवर न्यायर्षी!'
 
"हिंदू, मुसलमान किंवा इतरांच्या धर्मग्रंथांचा गांधीजी आदर करीत,
किंवा गीता, कुराण आणि बायबलमधील श्लोक ते आपल्या प्रार्थनेत म्हणत,
हे गांधीजींविरुद्ध माझे मन संतप्त होण्याचे कारण नव्हते.

धर्ममतांचा तौलनिक अभ्यास करणे मी काही आक्षेपार्ह मानत नाही,
मी तर तो एक गुण समजतो."
 
नथुराम गोडसे : शरद पोंक्षे
नारायण आपटे : प्रसाद बर्वे
न्यायमूर्ती : जयंत सावरकर, सतीश रणदिवे, शशिकांत गंधे
अन्य कलाकार : चैत्राली, शशिकांत, मानसी, पंकज, जनार्दन, जय, कांचन, मृणाल.
निवेदन व दिग्दर्शन : उदय सबनीस
रेकॉर्डिंग सुपरवायझर : महेश सुभेदार
ध्वनिमुद्रण : गौरव कोरगावकर, तेजस श्रावगे (सचिन हेंद्रे, सॅश प्रॉडक्शन मुंबई)
पार्श्वसंगीत : केदार दिवेकर
ध्वनिमिश्रण : ओंकार बेंद्रे, ओपल ऑडियो
निर्माता / वितरण साहाय्य : श्रीधर देशपांडे (रियलाइझे़शन्स मीडीया प्रा. ली.)
निर्मिती संकल्पना : नाना गोडसे
३ भाषांमध्ये उपलब्ध मराठी, इंग्लिश, हिंदी
Buy Now